भारतामधे अनेकदा भावनीक प्रोपागंडा पसरवला जातो. नंदीबैल दुध पिण्याचे अफवा पुन्हा पसरली. १९९५ पासून दिल्लीतून सुरु झालेल्या गणपतीच्या मुर्ती दूध प्राशनाच्या प्रकारानंतर दूध, पाणी, दारु आणि उसाचा रस पाजण्याचे प्रकार झाले. मागील काळात शास्त्रज्ञांची समिती नेमून मुर्ती दूध पिण्याचे शास्त्रीय निष्कर्ष जाहीर केले होते. असा प्रोपांगडा पसरवण्यामागे कोण असतं ? हे कशासाठी केलं जातं? यामागचं खरं शास्त्रीय कारणाचं विश्लेषन केलं आहे लंडन स्थित डॉ. संग्राम पाटील यांनी...