सततच्या पावसामुळे पिके धोक्यात

Crops At Risk Due To Continuous Rains

Update: 2025-09-16 13:48 GMT

सोलापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील शेतकरी रेवण शिंदे यांच्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. पहावूयात त्याचा रिपोर्ट...

Full View

Tags:    

Similar News