काय आहे सद्यस्थिती कोरोनाच्या फैलावाची?

Update: 2020-02-16 04:57 GMT

तंत्रज्ञानात माहिर व अग्रेसर असलेल्या चीनला कोरोनाच्या फैलावावर अद्याप नियंत्रण करता आलेलं नाही. दीड हजारांहून अधिक चीनी नागरिक या आजाराने बळी गेले आहेत. शुक्रवारच्या एकाच दिवशी चीनमधील हुबेई प्रांतात दीडशे जण मृत्यूमुखी पडले. भारतातही चिंतेच वातावरण आहे. कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण भारतात आढळून येऊ लागले आहेत. नेमकी काय आहे सद्यस्थिती कोरोनाच्या फैलावाची? काय आहेत या जीवघेण्या आजाराची लक्षणे? काय करता येऊ शकतील प्रतिबंधात्मक उपाय? वाचा संबंधित सर्व बातम्या एकाच ठिकाणी... आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेणारं मॅक्समहाराष्ट्रचं विशेष बुलेटीन वाचनीय रविवार मध्ये

करोना व्हायरस : लक्षणं आणि उपाय

कोरोना व्हायरस – अपडेट्स

कोरोना व्हायरसचा भारतातील पहिला रुग्ण केरळमध्ये

Fact Check | आयुर्वेदिक उपचारांनी कोरोना व्हायरस बरा होत असल्याच्या दाव्यात किती आहे तथ्य?

Fact Check | नवी मुंबईत कोंबडीला कोरोना व्हायरसची लागण?

Fact Check | भारतातील बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस?

Fact Check | भारतातील बॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस?

Fact Check | औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरस?

*📹मॅक्स व्हिडीओ*

Fact Check | नवी मुंबईत कोंबडीला कोरोना व्हायरसची लागण?

Corona Updates: चीनच्या डॉ. वेनवियांग यांचा कोरोनामुळे मृत्यु, यांच्यासाठी संपुर्ण चीन हळहळतोय

 

☛ Visit our Official website:

http://maxmaharashtra.com

☛ Follow MaxMaharashtra News:

https://twitter.com/MaxMaharashtra

☛ Like us :

https://www.facebook.com/MaxMaharashtra/

☛ Send your suggestions/Feedback:

maximummaharashtra@gmail.com

#MaxMaharashtra

Similar News