रमाबाई नगर हत्याकांडामागची विकृत मानसिकता

Update: 2020-07-11 08:27 GMT

आज रमाबाई नगर हत्याकांडाला २३ वर्ष पूर्ण झाली आहे. ११ जुलै १९९७ हा समाजातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो. या दुर्देवी घटनेन परिणाम समाजमनावर असा ओरखडा ओढला जी मना-मनामध्ये दरी निर्माण करेल. वंचितांचे, दलितांचे, शोषितांचे या देशात कुणी आहे की नाही हा प्रश्न पडावा अशी ही घटना...

या वर्गावर सातत्याने ही दडपशाही का लादली जातेय. सामाजिक उद्रेक कसा निर्माण केला जातोय? समाजाने समता सोडून विषमतेचा हात धरलाय का? सद्यस्थितीत आंबेडकरी समाज काय विचार करतोय... रमाबाई नगर हत्याकांडातून जो मानसिक दुभंगपणा निर्माण झालाय तो कसा बुजवता येईल? सांगतायेत सामाजिक विचारवंत संजय सोनावणी... पाहा व्हिडिओ...

Full View

Similar News