अनेकांचे राजकीय करियर घडवणाऱ्या माढ्याचा विकास झाला का ?

Update: 2024-03-23 11:55 GMT

माढा लोकसभा मतदारसंघाची राज्यात चर्चा आहे. पण माढा शहराचा विकास झाला का ? या मतदारसंघाच्या विकासाबाबत राजकीय नेते अपयशी ठरले आहेत का? याबाबत मतदारांकडून जाणून घेतले आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Full View

Tags:    

Similar News