पूजा चव्हाणची आत्महत्याच, चौकशीतून सत्य समोर येईल - धनंजय मुंडे

Update: 2021-02-15 10:36 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ही हत्या नसून पूर्णपणे आत्महत्या आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत सत्य समोर येईल त्यानंतर अधिक बोलता येईल असं धनंजय मुंडे म्हणाले..

Full View
Tags:    

Similar News