‘पंकजा ताईंना पक्ष योग्य ते स्थान देईल’- सुजितसिंग ठाकूर

Update: 2019-10-30 08:05 GMT

विधानसभा निवडणूकांमध्ये संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे बीडचा परळी मतदारसंघ. या मतदार संघातून धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यामुळे सध्या भाजप पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करणार का? अशा चर्चांना सुरूवात झाली आहे.

याविषयी भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुजितसिंग ठाकूर म्हणाले की,

“पंकजाताई मुंडे या मराठवाड्यातील नेत्या असून महाराष्ट्रातील मोठा वर्ग त्यांना मानणारा आहे. त्यांचा झालेला पराभव भाजपासाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे पंकजा ताईंना पक्ष योग्य ते स्थान देईल.”

अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली आहे.

 

Full View

Similar News