मुंबई – दसरा मेळावा : शस्त्र कुणासाठी आणि कशासाठी काढतात ते कळेल- संजय राऊत

Update: 2021-10-15 07:50 GMT

कोरोनामुळे गेल्यावर्षी होऊ न शकलेला शिवसेनेचा दसरा मेळावा आज षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याबद्दल बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले की, दसरा मेळाव्याला शमीच्या झाडावरील शस्त्र काढली जातात, ही शस्त्र कुणासाठी व कशासाठी काढली जातात हे कळेलच, असे म्हटले आहे.


Full View

Tags:    

Similar News