माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का? - नसीरूद्दीन शाह

Update: 2020-01-23 06:26 GMT

देशात मोठ्या प्रमाणात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध केला जात आहे. या कायद्यासंदर्भात माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.

"नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विचार करत असताना, एक मुस्लीम म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून मला काळजी वाटते. माझ्या पाच पिढ्या या देशाच्या मातीत दफन आहेत. मी या देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये काही योगदान दिले आहे. मग मी या देशाचा नागरिक नाही का? अस मत ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी व्यक्त केलं आहे. ते ‘द वायर’ या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा अनेक अभिनेत्यांनी विरोध केला आहे. त्यामध्ये नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) यांनी स्पष्ट भूमिका घेत माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का? असा सवाल सरकारला केला आहे. यावेळी त्यांनी अनुपम खेर यांची देखील टीका केली आहे.

हे ही वाचा...

आश्रमशाळेतल्या ‘त्या’ विद्यार्थ्याची आत्महत्या की हत्या?

मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन, काय होणार दिवसभरात?

लोकशाही निर्देशांकातही भारताची घसरण

Similar News