आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना राज्यात रुग्णांवर उपचार करणारे अनेक बोगस डॉक्टर सक्रीय असल्याचे सांगितले जाते. त्यातच राज्यातील बोगस डॉक्टरांसंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यातच तब्बल 103 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.;

Update: 2022-05-20 14:14 GMT
0
Tags:    

Similar News