शाहीन बाग किस के साथ?

Update: 2020-02-11 04:44 GMT

सध्या देशात दिल्लीतील शाहीन बाग येथील CAA, NRC विरोधातील आंदोलन चांगलंच गाजत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शाहीन बागमधील आंदोलन प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला होता. भाजपनं राष्ट्रवादाच्या मुद्यावरुन या निवडणुकीत मोठी आघाडी मिळवली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मुद्द्यावरुन आप आणि कॉंग्रेसला लक्ष केलं होतं. त्यामुळे शाहीन बाग असलेल्या ओखला मतदारसंघामधून कोणी बाजी मारली हे पाहणं महत्वाचं आहे.

ओखला मतदारसंघामधून आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्ला खान यांनी संघर्षमय विजय मिळवला आहे. अमानतुल्ला खान यांच्या ध्रुवीकरण करण्याचा आरोप केला होता.त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला.

Similar News