भाजपकडून १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Update: 2019-10-01 07:37 GMT

भाजपने आज विधानसभा निवडणुकांसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अरूण सिंह यांनी भाजपचे १२५ उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये १२ महिला असून ५२ जणांना पुन्हा संधी देण्यात आलीय. यंदा भाजपनं १२ जणाचं तिकीट कापलं आहे.

भाजपचे उमेदवार

देवेंद्र फडणवीस - नागपूर दक्षीण-पश्चिम

जयकुमार रावल - सिंदखेडा

जळगाव शहर - सुरेश ओवे

चाळीसगाव - मंगेश चव्हाण

मलबार हिल - मंगलप्रभात लोढा

शिरूर - बाबुराव पाचर्णे

इंदापूर - हर्षवर्धन पाटील

चंद्रकांत पाटील - कोथरूड

मुक्ता टिळक - कसबा पेठ

शिवेंद्रराजे भोसले - सातारा

राजेश पडवी – शहादा

विजयकुमार गावित – नंदुरबार

भरत गावित – नवापूर

ज्ञानज्योती पाटील – धुळे ग्रामीण

हरिबाहू जावळे – रावेर

संजय शिवखरे – भुसावळ

सुरेश भोले – जळगाव शहर

शिरीष चौधरी – अमरनेर

मंगेश चव्हाण – चाळीसगाव

गिरीश महाजन – जामनेर

चैनसुख संचेती – मलकापूर

श्वेता महाले – चिखली

आकाश पुंढकर – खामगाव

संजय कुटे – जळगाव

प्रकाश भारसकळे – अकोट

गोवर्धन शर्मा – अकोला पश्चिम

रणधीर सावरकर – अकोला पूर्व

हरिश पिंपले – मुर्तीजापूर

लखन मलिक – वाशिम

राजेंद्र पटनी – करंजा

सुनिल देशमुख – अमरावती

रमेश बंडिले – दर्यापूर

अनिल बोंडे – मोर्शी

दादाराव केचे – अर्वी

समीर कुनावर- हिंगणघाट

पंकज भोईर – वर्धा

राजीव पोतदार – सावनेर

Similar News