मुंबई पोलिसांना आत्तापर्यंतची सर्वात मोठी भेट!

Update: 2020-05-12 02:32 GMT

कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षमतेने उभे आहे. त्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे, स्टार इंडिया, डिस्ने व हॉटस्टारचे चेअरमन उदय शंकर आणि प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिशिर जोशी यांनी १० हजार खाकी रंगाचे पीपीई कीट भेट दिले आहेत.

हे ही वाचा…


उद्धव ठाकरे परप्रांतीयांसाठी ट्रेन सोडा, असं सांगत असताना देवेंद्र फडणवीस कुठं होते?

खडसे कोणत्या पक्षात जाणार? निर्णय लॉकडाऊन नंतर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नोकरदार, पाहा किती आहे संपत्ती?

हेमा मालिनी यांनी घेतली राज्यपालांची भेट

कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी निश्चितच पोलीस विभागाला हे कीट अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच आतापर्यंत मिळालेली ही सर्वात मोठी भेट असून त्यांनी या भेटीबद्दल स्टार इंडिया व प्रोजेक्ट मुंबईचे गृह विभागाच्या वतीने आभार व्यक्त केले.

Similar News