Home > News Update > हेमा मालिनी यांनी घेतली राज्यपालांची भेट

हेमा मालिनी यांनी घेतली राज्यपालांची भेट

हेमा मालिनी यांनी घेतली राज्यपालांची भेट
X

आज खासदार हेमा मालिनी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली आहे.

Updated : 11 May 2020 1:39 PM GMT
Next Story
Share it
Top