कोरोनाशी दोन हात करणारी रिक्षा, आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला व्हिडिओ

Update: 2020-07-10 10:40 GMT

कोरोनामुळे मोठं संकट आलेले असताना या संकटातून काही चांगलेही घडताना दिसते आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मुंबईतील एका रिक्षाचालकाने स्वच्छ भारत संदेश हा आपल्या प्रत्यक्ष कृतीमधून उतरवला आहे.

Similar News