‘त्यांचं’ धोतरच फेडतो, अजित पवारांची पुन्हा जीभ घसरली

Update: 2019-09-23 11:49 GMT

अजित पवार कधी कधी उमेदवारांना तिकिट कापण्याची धमकी देतात. तर कधी कधी मंत्र्यांना नाच्या म्हणत खालच्या पातळीची टीका करतात. आज अजित पवार यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. अकोले येथील सभेत बोलताना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यावर टीका करताना गायकर यांचं धोतर फेडतो, असं म्हणत गायकर यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते मधुकरराव पिचड यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आणि गायकर हे पिचड यांचे खंदे समर्थक मानले जातात.

Similar News