Agnipath scheme : 'अग्निपथ' योजनेची आग दक्षिणेतही, तेलंगणमध्ये गोळीबारात एक मृत्यू

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला युवकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे. त्यातच उत्तर भारतात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण दक्षिण भारतातही पसरले आहे. तर देशात अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरूच आहे.;

Update: 2022-06-18 04:49 GMT
0
Tags:    

Similar News