स्कूल चले हम, तब्बल १० महिन्यांनी शाळा सुरू !

Update: 2021-01-27 14:11 GMT

राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शाळेचा पहिला दिवस नेमका कसा पाहू या...!

Full View
Tags:    

Similar News