पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारमध्ये भूकंप 


पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारमध्ये भूकंप 


Update: 2021-04-05 16:57 GMT
पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बिहारची राजधानी पटना येथे २ ते ३ सेकंद भुकंपाचे झटके जाणवले. पटना बरोबरच किशनगंज, अररिया आणि किशनगंजमध्ये जमीन हलल्याच्या बातम्या प्रसारीत होत आहे.


या भूकंपाचं केंद्र सिक्किम-भूटान बॉर्डरवर होतं. भूकंप ८:४९ मिनिटाने झाला.

या भूकंपाची तीव्रता ५.४ रिष्टर स्केल होती. भूकंपामध्ये कुठंलंही नुक़सान झाल्याचं समोर आलेलं नाही. मात्र, काही काळापुरती लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती. लोक घराच्या बाहेर आले होते.


Tags:    

Similar News