गेला संजय कुणीकडे?

Update: 2019-12-31 09:07 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून लांबलेला महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच पार पडला. मात्र, हे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येण्यासाठी ज्या संजय राऊत यांनी प्रयत्न केला. ते संजय राऊतच या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होते.

हे ही वाचा...

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले!

पंंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ आग

भारताचे २९ वे लष्करप्रमुख मराठमोळे मुकुंद नरवणे, आत्तापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख तुम्हाला माहिती आहेत का?

त्यामुळे या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांची अनुपस्थिती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. याचं कारण होतं संजय राऊत यांचे धाकटे बंधू आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत. ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात संजय राऊत यांच्या बंधूंना मंत्री पद मिळावं अशी राऊत यांची इच्छा होती.

मात्र, ती पूर्ण न झाल्यानं राऊत नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, सुनिल राऊत यांना शिवसेनेनं मंत्रीपद का दिलं नाही? कोण आहेत सुनिल राऊत? त्याचबरोबर ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये कोणत्या मंत्र्यांना स्थान दिलं आहे. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण...

Full View

Similar News