ऑक्सफर्डने लसीची मानवी चाचणी थांबवली!

Update: 2020-09-11 04:02 GMT

ज्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडे जगाचे डोळे लागले होते. त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनी लसीची मानवी चाचणी थांबवली आहे.

या लसीच्या चाचणी मध्ये सहभागी झालेली एक व्यक्ती आजारी पडली म्हणून या लसीची चाचणी थांबवली असल्याचं युनिव्हर्सिटीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. संशोधनाच्या तिसऱ्या टप्प्यावर असलेल्या लसीची मानवी चाचणी थांबवल्यानं काय होणार?

अशा प्रकारे लस तयार करताना अडचणी येतात का? जगाने आता लसीची वाट पाहणं बंद करायचं का? या सह लस तयार करताना येणाऱ्या अडचणी आणि जगातील लसी संदर्भात होत असलेले संशोधन यावर डॉ. संग्राम पाटील यांनी योग्य मार्गदर्शन केलं आहे. पाहा काय म्हणाले संग्राम पाटील?

Full View

Similar News