'वाघिणी'च्या पंज्याचे ठसे!

Update: 2019-12-15 08:17 GMT

भाजपचे (BJP) दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त गोपिनाथगडावर पंकजा मुंडे यांनी सभा आयोजित केली. या सभेस मुंडे समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. या सभेचं आकर्षण ठरलं पंकजा मुंडे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाषण...

या भाषणातुन दोघांनीही अनेक दिवसांपासुनची खदखद जनतेसमोर व्यक्त केली. भाजप पक्ष आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरुद्ध या दोघांनीही अघोषित बंड पुकारले आहे. मात्र, ‘मी पक्ष सोडणार नाही, हा पक्ष माझा आहे, माझ्या बापाचा आहे’ असं पंकजा यांनी ठणकावून सांगितलं आहे.

पक्षात राहुन आता पक्षात राहुन पंकजा मुंडे (Pankaja Munde) आता शक्तीप्रदर्शन करणार आहेत. याचा त्रास येत्या काळात भाजपला होणार का? भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या नेत्यांची दखल घेणं आवश्यक आहे का? याविषयी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण...

Full View

Similar News