कोपर्डीच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काय दिल्या प्रतिक्रिया पाहा हा व्हिडीओ...
नागपूरातूनही कोपर्डी निकालासंदर्भात महिला आयोगाच्या सदस्या निता ठाकरे यांच्याशी केलेली बातचीत
परभणीतून कोपर्डीच्या निकालावर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान आणि अॅड.विष्णू नवले पाटील यांच्याशी केलेली चर्चा...
कोपर्डीच्या निकालावर राज्यभरातून समाधानकारक प्रतिक्रिया येत असताना समाजात ज्या महिला न्यायाच्या प्रतिक्षेत त्यांनाही जलद गतीने न्याय मिळवा अशी मागणी करतायत आपच्या प्रवक्त्या प्रीति शर्मा मेनन पाहा हा व्हिडीओ...
मराठा मोर्च्यात सहभागी झालेल्या तरुणींशी कोपर्डी निकालावर केलेली बातचीत पाहा हा व्हिडीओ...