कोपर्डी बलात्कार आणि हत्या खटल्यामध्ये तिन्ही आरोपींना २९ नोव्हेंबरला दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. या अनुषंगाने कोपर्डी प्रकरण, मराठा क्रांती मोर्चा आणि या निकालाचे राज्याच्या राजकारण आणि समाजकारण यावर पत्रकार आशिष जाधव यांच्याशी केलेली चर्चा...
https://youtu.be/yT5PlbAbU3U