घाम गाळून कंपन्या उभ्या करणाऱ्या कामगारांचा जाहीरनामा

Update: 2019-03-31 07:48 GMT

निवडणूका येत जात राहतात त्यात आश्वासनंही भरपुर दिली जातात. मात्र ज्या चौकीदाराचा ब्रॅण्ड म्हणुन वापर केला जातोय, त्याच चौकीदारांचे तरी प्रश्न कधी इथल्या व्यवस्थेनं समजून घेतले आहेत काय...या परिस्थितीत श्रमिकांना या लोकशाहीत काय स्थान याचा अंदाज येतो. पोटाच्या प्रश्ना बरोबरच शिक्षण व माणूस म्हणुन जगण्याचा अधिकार श्रमिक मागतोय...ज्या कामगारांच्या घामावर या कंपन्या उभ्या राहिल्यात, त्या कामगारांचा जाहीरनामा पाहा फक्त... मॅक्समहाराष्ट्रवर

Full View

Similar News