रस्ते वारंवार खड्ड्यात का जातात ?

Update: 2021-09-24 12:48 GMT

दरवर्षी महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन हे करोडो रुपये हे रस्त्यांवर खर्च करते. परंतू दरवर्षी हे रस्ते खड्ड्यात जातात. आपण जे रस्ते आता पाहताय ते उल्हासनगरचे आहेत. हेच रस्ते संपुर्ण राज्याच्या रस्त्यांचं प्रतिनिधीत्व करतात. रस्त्यांवर खड्डे का पडतात हे जाणुन घेतलं आहे आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी...

Full View

Tags:    

Similar News