Special Report : 9 जणांची हत्या, त्या दिवशी नेमके काय घडले?
सांगलीतील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यामागे गुप्तधनाचे कारण सांगितले जाते आहे. पण ही घटना नेमकी घडली कशी आणि याला जबाबदार कोण आहे, याचा म्हैसाळमधून ग्राऊंड रिपोर्ट सादर केला आहे आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी...;
0