संभाजीराजे EXCLUSIVE : छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणी बांधली?

Update: 2022-05-03 06:01 GMT

छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी कोणी बांधली? खासदार संभाजीराजे काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली. असा दावा औरंगाबाद येथे केला होता. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली. खासदार संभाजीराजे त्यांच्या खासदारकीला सहा वर्षे पूर्ण झाले. त्या निमित्ताने मॅक्समहाराष्ट्रशी दिल्ली येथे बोलत होते.

यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी कोणी बांधली? छत्रपती संभाजी महाराजांची समाधी बांधण्यात खरंच टीळकांचा हात होता का? या सह त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर आपली भूमिका स्पष्ट केली.

पाहा काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

Full View

Similar News