बेरोजगारीला वैतागून तरूणाने सुरू केला भजीचा स्टॉल

Update: 2022-10-26 09:13 GMT

देशभरात कोव्हिडनंतर बेरोजगारीचे संकट आणखी गडद झालं आहे. पण असं असताना बेरोजगारीला कंटाळलेल्या तरुणाने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील या तरूणाने नाउमेद न होता बेरोजगारीतही संधी शोधून भज्जीचा आणि बटाटे वड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्या या व्यवसायाचा आढाव घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...


Full View

Tags:    

Similar News