पारंपरिक व्यवसाय होवू लागले लुप्त,सरकारच्या भूमिकेकडे जनेतेचे लक्ष

Update: 2022-10-27 11:28 GMT

शासन उद्योजकांना प्रोत्साहन देत असताना पारंपारिक व्यवसाय मात्र लुप्त होवू लागले आहेत. अशीच घर-घर केरसुणी या व्यवसायाला लागली आहे. केरसुणीचा उपयोग प्रामुख्याने घर झाडण्या साठी केला जातो. हा व्यवसाय ग्रामीण भागात परंपरेने मातंग समाज करत असून हा व्यवसाय लुप्त होवू लागला आहे.शासनाने ठोस निर्णय घेवून लुप्त होवू लागलेले उद्योग व्यवसाय वाचवावेत,अशी मागणी जोर धरू लागली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट..


Full View

Similar News