बीडच्या या महिला LIC एजंटने मोडले रेकॉर्ड...

LIC एजंट म्हणून काम करणे मोठे आव्हानात्मक काम असते. यासाठी मोठा संयम ठेवावा लागतो. बीड च्या जिद्दी महिलेने या क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा प्रेरणादायी प्रवास पहा हरिदास तावरे यांच्या या विशेष रिपोर्ट मध्ये…

Update: 2023-03-04 15:45 GMT

LIC एजंट म्हणून काम करणे मोठे आव्हानात्मक काम असते. यासाठी मोठा संयम ठेवावा लागतो. बीड च्या जिद्दी महिलेने या क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा प्रेरणादायी प्रवास पहा हरिदास तावरे यांच्या या विशेष रिपोर्ट मध्ये…


Full View

Tags:    

Similar News