ये मेरा स्टाईल नही.. रोजी रोटी है..! मुंबईच्या गॉगलवाल्याची सिग्नलवरची कहाणी...

Update: 2022-03-31 14:14 GMT

मुंबई स्वप्ननगरी आहे असं म्हटलं जातं. या मुंबापुरीत असाही एक अवलीया आहे. तो भर उन्हात उभं राहून चष्मे विकतोय.

0

मुंबईच्या धकाधकीत नोकरी शाश्वत नाही पण पठ्ठ्यानं स्वतःचं स्टार्टअप उभं केलयं.

0

रंगीबेरंगी चष्मे अंगाखाद्यावर आणि डोक्यावर घेऊन सिग्नलला लक्ष वेधून घेणारा वोकिल रवानी म्हणतोय.. ये मेरा स्टाईल नही... रोजी रोटी है..! पहा... प्रतिनिधी लिलाधर अनुभुलेंचा ग्राऊंड रिपोर्ट...

Full View
Tags:    

Similar News