आमदार-खासदारांना भुरळ पाडणारी VIP चप्पल...

Update: 2022-11-06 14:15 GMT

ही सुधी-सुधी चप्पल नाही. मित्रानो ही VIP चप्पल आहे. आता तुम्ही सगळे विचार करत असाल VIP काय भानगड आहे. या चप्पलची भुरळ आमदार खासदारांना तर आहेच पण ही चप्पल थेट पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचली आहे. असं काय आहे या चप्पल मध्ये पहा...


Full View

Tags:    

Similar News