सोलापूर: कॅनॉल फुटला शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान….

Update: 2023-02-02 14:39 GMT

प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला असून कॅनॉलची वेळोवेळी दुरुस्ती केली नसल्याने मोहोळ तालुक्यातील पाटकुल हद्दीत कॅनॉल फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Full View

Tags:    

Similar News