मुंबईतला मराठी माणूस मुंबई का सोडतोय?

Update: 2022-07-07 16:08 GMT

गेल्या काही काळापासून सातत्याने मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी होत चालला आहे. अनेकदा त्याच्यावर चर्चा होतात. राजकारणी त्यांचा फायदा करून घेतात पण मराठी माणूस नेमका मुंबईतून बाहेर का जात चालला आहे याचं प्रश्नाचं उत्तर  मुंबईची ओळख असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन शोधण्याच्या प्रयत्न आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी केला आहे. 

Full View
Tags:    

Similar News