मेंढपाळांचा जाहीरनामा

Update: 2022-07-24 12:36 GMT

निवडणुका आल्या की मेंढपाळ बांधवांना अनेक आश्वासने दिली जातात. पण जसजशा निवडणुका संपतात तशा ही आश्वासने केलेल्या घोषणा हवेतच विरून जातात. सत्ताधाऱ्यांना या आश्वासनांची आठवण होते ती पुढच्या निवडणुकीला. मेंढपाळांच्या या समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी


Full View

Tags:    

Similar News