MaxMaharashtraImpact: मेंढपाळांचे प्रश्न मार्गी लागणार

Update: 2022-10-21 12:30 GMT

मेंढपाळ समूहाच्या विविध प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक पार पडली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने मेंढपाळ बांधवांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. मॅक्स महाराष्ट्रने मेंढपाळ बांधवांच्या या समस्या सातत्याने समोर आणल्या होत्या. या बैठकीनंतर आता या समस्या सुटण्यास सुरवात होणार आहे.

Full View

Tags:    

Similar News