पालखी मार्गावर रस्त्याचा पेच; आषाढी एकादशीला आंदोलन
आषाढी एकादशीनिमीत्त देशभरातून अनेक पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. मात्र मोहोळ शहरातून पालखी मार्ग जात असतानाही सर्व्हिस रस्ते करण्यात आले नाहीत. त्यामुळे आषाढी एकादशीला नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे, याचा वेध घेणारा अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट;
0