पालखी मार्गावर रस्त्याचा पेच; आषाढी एकादशीला आंदोलन

विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक आणि पालखी मार्गासाठी कोट्यावधीचा निधी खर्च होत असताना मोहोळ शहरातून पालखी महामार्ग जात असताना आवश्यक तेथे सर्व्हिस रस्ते बनवले गेले नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत, समस्या दूर झाल्या नाही तर आषाढी एकादशीला आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा दिला आहे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट;

Update: 2022-07-07 14:51 GMT
0
Tags:    

Similar News