Ground Report : नालेसफाईचे पोस्टमॉर्टेम, सफाई झाली पण गाळ तिथेच !

Update: 2022-06-01 14:14 GMT

मुंबईतल्या नालेसफाईचा प्रश्न दरवर्षी पावसाळ्या आधी आणि पावसाळ्यानंतर चर्चेत येत असतो. नालसफाई केल्याचे दावे महापालिका आणि सत्ताधारी करत असतात. पण प्रत्यक्षात काय स्थिती असते याचे ग्राऊंडवर जाऊन आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Full View
Tags:    

Similar News