रायगड : परराज्यातील विकासकाने रोखला कोकणातील शेतकऱ्यांचा रस्ता.

Update: 2023-02-28 12:43 GMT


रायगड जिल्ह्यात स्थानिक शेतकऱ्यांचा नियमीत रहदारीचा रस्ता एका खाजगी विकासकाने रोखला आहे. रस्ता खुला करण्याचा सरकारी आदेश असून देखील शेतकऱ्यांसाठी हा रस्ता खुला केला जात नाही. रस्ता खुला करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. पहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट…..


Full View

Tags:    

Similar News