पंढरीची वाट बिकट ; चंद्रभागेवरील जुन्या दगडी पुलाची दुरावस्था ठिकठिकाणी पडले खड्डे

अवघ्या महाराष्ट्राला पंढरीच्या वारीची आस लागली असताना पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत शंभर वर्ष जुन्या ऐतिहासिक जुन्या दगडी पुलाची दुरावस्था झाली आहे. प्रशासन चालढकल करत असून अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न वारी तोंडावर निर्माण झाला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट...;

Update: 2022-06-12 14:16 GMT
0
Tags:    

Similar News