पंतप्रधानांनी दखल घेतलेल्या पद्मश्री शब्बीर मामूची हेळसांड....!

देशात एका बाजूला गोरक्षकांचा धार्मिक धुमाकुळ चालू असताना स्वखर्चातून गोशाळा सुरु केल्यामुळे मोदींच्या प्रशंसेला उतरलेले आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त शब्बीर मामुवर शासन दरबारी खेटा मारण्याची वेळ आहे, प्रतिनिधी हरीदास तावरेंचा रिपोर्ट...;

Update: 2022-04-01 13:45 GMT
0
Tags:    

Similar News