कुर्बानी नाही तर रक्तदान; बकरी ईदनिमित्त तब्बल 21 वर्षे रक्तदान
बकरी ईदच्या दिवशी होणाऱ्या कुर्बानीला फाटा देत नासिर वल्लाद या इंजिनिअरचे विधायक व पुरोगामी पाऊल उचलत सलग २१ वर्ष रक्तदानाचा उपक्रम हाती घेतला आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...;
0