#Max Maharashtra Impact मृत भावेशच्या कुटूंबियांना मिळणार 4 लाखाची मदत

महावितरणच्या गलथान कारभारामुळे जीव गमावलेल्या भावेशसाठी केलेल्या मॅक्समहाराष्ट्रच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे.मृत भावेशच्या कुटूंबियांना 4 लाखाची मदत मिळणार आहे. प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा रिपोर्ट;

Update: 2022-05-17 14:15 GMT
0
Tags:    

Similar News