Max Maharashtra Impact : माती चोरांवर पोलिसांची कारवाई सुरू

Update: 2022-05-03 11:01 GMT

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माती उपसा हा सध्या वादात अडकला आहे. अधिकारी आणि मातीचोरांच्या संगनमताने बेकायदा उपसा सुरू असल्याचा आरोप इथले स्थानिक करत आहेत. रात्रीसुध्दा बिनधास्त पणे हा उपसा सुरुच असतो. या संदर्भात मॅक्स महाराष्ट्रने यापूर्वी बातमी दाखवत पाठपुरावा केल्यानंतर जे महसूल प्रशासनाला जमले नाहीते पोलीस प्रशासनाने करून दाखविले आहे. पोलिसांनी एक ट्रक आणि जेसीबी जप्त केला आहे.

Full View

Tags:    

Similar News