महाराष्ट्राचं हक्काचं लाखो लिटर पाणी गुजरातमध्ये वाहून जातंय...

Update: 2019-08-02 14:46 GMT

जळगाव जिल्ह्यातील तापी नदीच हक्काचं पाणी दरवर्षी गुजरात राज्यात वाहून जाते, तापी नदीवर हतनूर हे एकमेव मोठं धरण असून पावसाळ्यात दरवर्षी धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले असून धरणातून 2 लाख 20 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला आहे. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी संतोष सोनवणे यांचा हा स्पेशल रिपोर्ट

Full View

Similar News