नेते मुxxयला 20 लिटर पाणी वाया घालवतात, पण आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही

Update: 2023-12-13 13:01 GMT

नेते शहरात मुxxयला 20 लिटर पाणी वाया घालवतात पण आमच्या उशाला धरण असूनही आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असणाऱ्या खारेपाट वाशी विभागातील नागरिकांनी पाण्यासाठी उपोषणास सुरवात केली आहे. पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट....

Full View

Tags:    

Similar News