जातपंचायतीचा जाच, चार कुटूंबाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न
राज्यात जातपंचायतीच्या जाचाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातही जात पंचायतीच्या जाचातून सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न झाला. याबाबतचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा स्पेशल रिपोर्ट;
0