गरीब विद्यार्थ्यांना शिकू न देणे हे सरकारचे धोरण - बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा आरोप

Update: 2023-11-29 10:30 GMT

संशोधनासाठी प्रवेश घेऊन १८ महिने उलटले तरीही बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना अद्याप पर्यंत फेलोशिप मिळालेली नाही. संशोधनाचा बहुमूल्य वेळ विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी द्यावा लागत आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी…

Full View

Tags:    

Similar News